In Pics | जोतिबाच्या नावानं चांगभलं! डोंगर यात्रेच्या निमित्तानं देवाचा राजेशाही थाट

feature

1/6
दख्खनचा राजा म्हणून भक्तांमध्ये ओळखल्या जाणाऱ्या देव श्री जोतिबा यांच्या यात्रेचा आजचा मुख्य दिवस.
2/6
या खास दिवसाच्या निमित्तानं जोतिबांची राजेशाही थाटातील खास बैठी अशी अलंकारिक महापूजा बांधण्यात आली.
3/6
सकाळच्या शासकीय महाअभिषेकानंतर ही महापूजा बांधण्यात आली.
4/6
यात्रेच्या मुख्य दिवसानिमित्तानं 21 मानकऱ्यांच्या उपस्थितीत देवाचा पालखी सोहळा पंरपरागत पद्धतीनं पार पडणार आहे.
5/6
देवाचं राजेशाही थाटातील हे रुप डोळ्यांचं पारणं फेडणारं ठरलं.
6/6
(सर्व छायाचित्र- विजय केसरकर)
Sponsored Links by Taboola