Shivsena Bhavan : परिषदेदरम्यान शिवसेना भवनाबाहेर शिवसैनिकांची मोठी गर्दी
Shivsena Bhavan
1/4
शिवसेनेच्यावतीने आज दादर येथील शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे.
2/4
शिवसेना परिषदेदरम्यान शिवसेना भवनाबाहेर शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली आहे.
3/4
शिवसेना भवन परिसरातील सुरक्षा व्यवस्था देखील वाढवण्यात आली असून सर्वेलन्स व्हॅन देखील सेना भवन परिसरात बघायला मिळत आहे.
4/4
मुंबई आणि मुंबईबाहेरील शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात शिवसेना भवनाबाहेर गर्दी केली आहे.
Published at : 15 Feb 2022 04:06 PM (IST)