राज्यात विविध ठिकाणी तिथीनुसार शिवजयंती साजरी
dadara
1/8
किल्ले शिवनेरी गडावर आज मनसेकडून तिथीनुसार शिवजयंती साजरी
2/8
मुंबईतील शिवाजी पार्कवरही मनसेकडून जल्लोषात शिवजयंती साजरी
3/8
बुलडाणा जिल्ह्यातही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून शिवजयंती साजरी
4/8
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवाजी पार्कवर उपस्थिती, शिवजयंतीच्या दिल्या शुभेच्छा
5/8
किल्ले रायगडाच्या पायथ्याशी महाडमध्ये मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी
6/8
नागपूरमध्येही छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती साजरी
7/8
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित राज ठाकरे शिवनेरी गडावर
8/8
भगवे झेंडे, ढोल ताशांचा ठेका अन् शिवाजी महाराजांचा जयघोष
Published at : 21 Mar 2022 02:30 PM (IST)