In Pics : सांगलीचा कृष्णाकाठावरील माई घाट उजळला पाच हजार दिव्यांनी

Sangli Krishna Ghat
1/7
सांगलीत कृष्णा नदीच्या काठावरील माई घाटावर केवळ दहा मिनिटात पाच हजार दिवे लावून माई घाट दिव्यांनी उजळविण्यात आला आहे.
2/7
नयनरम्य अशा या दिव्यांमधून नदी काठावरील माई घाटावर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हे शब्द साकारले गेले.
3/7
नदी काठावरचे हे नयनरम्य दृश्य डोळे दिपून टाकणारे होते.
4/7
सांगलीच्या जलसंपदा विभागामार्फत आयोजित कृष्णा नदी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
5/7
या प्रसंगी पाच हजार दिव्यांची मनमोहक अशी आरास करण्यात आली.
6/7
कृष्णा काठी माईघाटावर सुर्यास्तानंतर नयनरम्य अशा दिपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते
7/7
भारतीय स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव अशी अक्षरे व माई घाटाचा परिसर दिव्यांनी उजळून निघाला.
Published at : 23 Dec 2021 11:37 PM (IST)