Covid 19 Vaccination : बॉलिवूडचा दबंग Salman Khan नागरिकांमध्ये लस घेण्याबाबत जनजागृती करणार...

(Photo:@BeingSalmanKhan/FB)

1/6
कोरोनापासून बचाव करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस घेणे खूप गरजेचे आहे.(Photo:@BeingSalmanKhan/FB)
2/6
त्यामुळे महाराष्ट्र सरकारदेखील विशेष पाऊले उचलत आहे. (Photo:@BeingSalmanKhan/FB)
3/6
लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी जिल्ह्यांमध्येदेखील वेगवेगळे उपाय केले जात आहेत. (Photo:@BeingSalmanKhan/FB)
4/6
अशातच सलमान खानला महाराष्ट्र सरकारने विशेष जबाबदारी दिली आहे. (Photo:@BeingSalmanKhan/FB)
5/6
सलमान आता जनतेला लस घेण्याचा सल्ला देणार आहे. (Photo:@BeingSalmanKhan/FB)
6/6
महाराष्ट्रामध्ये नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी सरकारने एक अभिनव योजना आखली आहे. (Photo:@BeingSalmanKhan/FB)
Sponsored Links by Taboola