Republic Day 2023: मुख्यमंत्री यांचं 'वर्षा' निवासस्थानी तर उपमुख्यमंत्र्यांचं नागपूरच्या कस्तुरचंद पार्क मैदानावर ध्वजारोहण, पाहा फोटो!

26 January 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वर्षा निवासस्थानी तर उपमुख्यमंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपुरात ध्वजवंदन!

Republic Day 2023

1/10
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त 'वर्षा' निवासस्थानी ध्वजवंदन केले
2/10
याप्रसंगी उपस्थित पोलीस बांधवासोबत राष्ट्रध्वजाला सलामी सुद्धा त्यांनी दिली
3/10
देशासह राज्यात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह आहे
4/10
वर्षा बंगल्यावर कर्तव्य बजावणाऱ्या समस्त पोलीस बांधवाना मुख्यमंत्र्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
5/10
उपमुख्यमंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्या हस्ते नागपुरात ध्वज वंदन झालं
6/10
नागपूरच्या कस्तुरचंद पार्क मैदानावर ध्वजवंदन झालं
7/10
या कार्यक्रमात सर्वच विभागाचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
8/10
नागपूर जिल्ह्याचा प्रजासत्ताक दिनाचा शासकीय कार्यक्रम दरवर्षी याच ठिकाणी असतो.
9/10
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (bhagat singh koshyari) यांच्या हस्ते शिवाजी पार्कमध्ये शासकीय कार्यक्रम पार पडला.
10/10
मुंबईतल्या शिवाजी पार्क परिसरात प्रजासत्ताक दिनाचा सोहळा पार पडला.
Sponsored Links by Taboola