Raj Thackeray: राज ठाकरे यांचा जेजुरीच्या आंदोलकांना पाठिंबा, उपमुख्यमंत्र्याशी बोलून मार्ग काढण्याची मागणी

जेजुरीतील ग्रामस्थांनी ग्रामसभा घेऊन जागरण गोंधळ, रास्ता रोको केला होता. तसेच रात्री विश्वस्त पदाचा पदभार स्वीकारण्यासाठी आलेल्या विश्वस्तांविरोधात घोषणाबाजी केली

Feature Photo

1/9
दिवसेंदिवस आंदोलन तीव्र होताना दिसत आहे.
2/9
आज जेजुरीकर ग्रामस्थांनी राज ठाकरेंची भेट घेतली.
3/9
राज ठाकरे यांच्याकडे स्थानिक भूमीपुत्रांनी आपली मागणी मांडली
4/9
राज ठाकरे यांनी संबंधित विभागाशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले.
5/9
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून मार्ग काढावा अशी विनंती आता राज ठाकरे करणार असल्याची माहिती आहे.
6/9
जेजुरीबाहेरील विश्वस्तांची मार्तंड देवस्थानच्या विश्वस्त पदी नियुक्ती केल्याप्रकरणी जेजुरी करांचा धरणे आंदोलन सुरू आहे
7/9
महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या (Jejuri News) खंडोबा देवस्थानच्या विश्वस्त पदाचा वाद थांबायचं नाव घेत नाही आहे.
8/9
राज ठाकरे यांचा जेजुरीच्या आंदोलकांना पाठिंबा दिला आहे.
9/9
आठवडाभरापासून हे आंदोलन सुरु आहे. त्यामुळे आता जर तोडगा निघाला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
Sponsored Links by Taboola