पांढरा सदरा, निळा मफलर अन् गॉगल.. विजयी मेळाव्यासाठी आलेल्या राज ठाकरेंच्या लुकची चर्चा रंगली, Photos
Raj Thackerays Stylish Look at Vijayi Melava: या कार्यक्रमासाठी प्रंचड गर्दी झाल्याचं दिसून येत आहे. मेळाव्याच्या ठिकाणी मोठ्य प्रमाणावर लोक जमा झाले आहेत.
Continues below advertisement
Raj Thackeray Look
Continues below advertisement
1/8
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना पाहण्यासाठी तुडुंब गर्दी झाली आहे .
2/8
वरळी डोम येथे राज उद्धव ठाकरेंना एकत्र येताना पाहण्यासाठी तोबा गर्दी झाली आहे .
3/8
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील कॉर्डीनेशनची चर्चा रंगली आहे .दोन्ही भाऊ मिळाव्यासाठी एकाच वेळी घराबाहेर पडले .
4/8
शिवतीर्थ आणि मातोश्री वरून मेळाव्याकडे ठाकरे बंधूंच्या गाड्या रवाना झाल्या असून राज ठाकरे मेळाव्याच्या ठिकाणी पोहोचले आहेत .
5/8
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे उपस्थित यांचे लक्ष असून त्यांच्या लूकची ही चर्चा रंगली आहे .
Continues below advertisement
6/8
विजयी मेळाव्यासाठी राज ठाकरे वरळी डोम येथे आले आहेत . पांढरा सदरा त्यावर निळ्या रंगाचा मफलर आणि गॉगल असा राज ठाकरेंचा लूक आहे .
7/8
आज केवळ ठाकरे बंधू एकत्र येत नाहीत तर मराठी बाणा एकत्र येतोय अशा प्रतिक्रिया जमलेल्या कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी दिल्या आहेत .
8/8
चबरोबर मिळालेल्या माहितीनुसार, स्टेजवर फक्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बसणार आहेत. तर, इतर सर्व मान्यवर स्टेजखाली पहिल्या ओळीत बसतील
Published at : 05 Jul 2025 12:18 PM (IST)