Photo : राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी

मुंबईसह, ठाणे, नवी मुंबई या भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. तसेच रायगड आणि पालघरमध्ये देखील पावसानं हजेरी लावली आहे. तसेच पुणे, अहमदनगर, वर्धा, नाशिक जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावली आहे.

rain

1/10
राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी
2/10
अहमगनगर जिल्ह्यात पावसाची हजेरी
3/10
शिर्डीत जोरदार पाऊस
4/10
शिर्डीत अनेक दुकानात शिरलं पावसाचं पाणी
5/10
मुंबईसह पुणे रायगड आणि पालघरमध्ये पावसाची हजेरी
6/10
वर्धा जिल्ह्यातही पावसाची हजेरी
7/10
नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस
8/10
पुणे जिल्ह्यातही पावसाची हजेरी
9/10
ठाणे रायगडसह पालघर जिल्ह्यात पाऊस
10/10
राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी
Sponsored Links by Taboola