PHOTO : कांद्यावर मोदींचं चित्र रेखाटून शेतकऱ्याने कांदा उत्पादकांच्या व्यथा मांडल्या!

शेतकरी किरण मोरे यांनी 21 कांद्यावर नरेंद्र मोदींची छबी रेखाटून कांद्याचे प्रदर्शन भरवलं आहे. कांद्यावर मोदींचं चित्र रेखाटून त्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या.

Narendra Modi Picture On Onion

1/9
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज 72 वा वाढदिवस आहे.
2/9
यानिमित्त नाशिकच्या बागलाण तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्याने मोदींना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या.
3/9
शेतकरी किरण मोरे यांनी 21 कांद्यावर नरेंद्र मोदींची छबी रेखाटून कांद्याचे प्रदर्शन भरवलं आहे.
4/9
कांद्यावर मोदींचं चित्र रेखाटून त्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या.
5/9
भाजपचे आमदार दिलीप बोरसे यांच्याकडे शेतकऱ्यांनी व्यथा मांडल्या.
6/9
कांद्याला भाव मिळत नाही, चाळीतच कांदा सडत आहे, प्रोत्साहन न मिळाल्याने निर्यात होत नाही.
7/9
परिणामी स्थानिक बाजारपेठेत कांदाची आवक वाढल्याने सातत्याने कांद्याचे भाव पडत आहेत.
8/9
त्यामुळे कांद्याला भाव द्यावा, निर्यातीला प्रोत्साहन देण्याची मागणी करण्यात आली.
9/9
कांद्यावरील मोदींचं चित्रा रेखाटून भरवलेल्या या प्रदर्शनाची जिल्ह्यात चर्चा आहे.
Sponsored Links by Taboola