PHOTO : यंदाची चैत्र एकादशी भाविकांविनाच, पंढरपुरात लॉकडाऊनचे कडकडीत पालन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Apr 2021 10:40 AM (IST)
1
आज चैत्र शुद्ध एकादशी म्हणजेच, कामदा एकादशी, कोरोना सावटात हा सोहळा पार पडत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
नवीन मराठी वर्षातील वारकरी संप्रदायाचा हा पहिला सोहळा असला तरी कोरोनाच्या संकटामुळे या कामदा एकादशीला एकाही भाविकाला पंढरपूरमध्ये प्रवेश नसणार आहे.
3
कोरोना संकटामुळे काल रात्रीपासून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे.
4
पंढरपूर शहर आणि परिसरातही खूप मोठ्या संख्येने कोरोनाचा फैलाव झाला असल्याने एकाही वारकऱ्याला आजच्या एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरपूरमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.
5
विठ्ठल मंदिर गेल्या काही दिवसापासून बंद आहे.
6
चैत्री एकादशीच्या सर्व परंपरा, पूजा-अर्चा मंदिर समितीच्या वतीने पार पाडण्यात येत आहेत.
7
पंढरपुरात लॉकडाऊनचे कडकडीत पालन होताना दिसून येत आहे.