Nirmala sitaraman Bike Rally : इंदापुरात हर्षवर्धन पाटलांचं जोरदार शक्ती प्रदर्शन; बाईक रॅलीने निर्मला सीतारमण यांच्या दौऱ्याची सुरुवात

Nirmala sitaraman Bike Rally : हर्षवर्धन पाटील यांनी बाईक रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन केले.

nirmala sitaraman

1/8
अर्थमंत्री निर्मला सीतारमण बारामती लोकसभा मतदारसंघाच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत.
2/8
इंदापुरातील भाजपाचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी मुक्काम झाल्यानंतर सुरुवात झाली. त्यावेळी बाईक रॅली काढण्यात आली होती.
3/8
हर्षवर्धन पाटील यांनी बाईक रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन केले.
4/8
यामध्ये युवावर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी झाला होता.
5/8
जिप्सी गाडी फुलांच्या माळांनी सजवण्यात आली होती.
6/8
इंदापुरातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
7/8
क्रेनच्या साहाय्याने फुलांचा हार घालून निर्मला सीतारमण यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.
8/8
रॅलीत इंदापुरातील नागरिकदेखील सहभागी झाली होती.
Sponsored Links by Taboola