Neeraj Chopra : नाशिकमध्ये साकारली नीरज चोप्राची भव्य रांगोळी

Neeraj Chopra

1/7
ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राच्या रूपाने भारताला भालाफेकीत सुवर्णपदक मिळाल्याने भारतात आनंदोत्सव साजरा केला जात आहे.
2/7
तब्बल 13 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळालं आहे.
3/7
नीरजनं इतिहास रचत चमकदार कामगिरी नीरजने 87.88 मीटर भाला फेकत सुवर्ण पदकाला गवसणी घातली.
4/7
टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशाचे नाव उंचावणाऱ्या खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव केला जात आहे.
5/7
पंतप्रधान मोदींपासून ते सर्वच स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
6/7
नाशिकची रांगोळीकार पूजा बेलोकर हिने नविन नाशिक परिसरातील क्रॉम्प्टन हॉलमध्ये नीरजची सुंदर अशी रांगोळी रेखाटली.
7/7
नीरजने 87.58 मीटर भालाफेक केलेला तो क्षण पूजाने आपल्या रांगोळीत साकारला आहे. 5 बाय 6 फूट ही रांगोळी काढण्यासाठी तिला सहा तासांचा कालावधी लागलाय.
Sponsored Links by Taboola