PHOTO : या झोळीत देशाचं भविष्य आहे...! गर्भवती महिलेला झोळीत घालून 3 किलोमीटरची पायपीट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Aug 2022 02:47 PM (IST)
1
देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
आदिवासी पाड्यावरील नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी झगडावं लागत आहे.
3
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हेदपाडामधील एका गर्भवती महिलेला झोळीत घालून नातेवाईकांना 3 किलोमीटरची पायपीट करावी लागली.
4
या गावात आजही आरोग्याची सुविधा नाही.
5
आरोग्याच्या प्राथमिक सुविधा देखील गावात उपलब्ध नाहीत
6
त्यामुळे अशाच पद्धतीने प्रवास करावा लागत आहे.
7
यामुळं इथल्या नागरिकांची हेळसांड होताना दिसत आहेत.
8
सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.
9
महिलेला आंबोलीतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर महिलेला कन्यारत्न प्राप्त झाले.
10
समस्यापासून मुक्ती देण्याची आणि खरा स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची संधी मिळावी अशी अपेक्षा आदिवासी पाड्यावरील ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.