Nandurbar News: कडाक्याच्या थंडीमुळे केळी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता

नंदुरबार, जळगाव, धुळे जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
वाढत्या थंडीमुळे केळी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.

केळी उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या केळी बागांची काळजी घ्यावी असे आहवान कृषी विभागाच्या वतीने व्यक्त केले गेली आहे
उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात पन्नास हजार हेक्टर क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रावर केळीचे पीक आहे.
कडाक्याची थंडी केळीवरील करपा रोगासाठी पोषक असून अशा वातावरणात केळीच्या बागांवर करपाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते.
करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला तर बुरशीनाशक औषधांची फवारणी करावी.
केळीच्या पिकांमधील उष्णता कायम राहण्यासाठी पिकाला रात्रीच्या वेळेस पाणी द्यावे
केळीच्या पिकांमधील उष्णता कायम राहण्यासाठी पिकाला रात्रीच्या वेळेस पाणी द्यावे
केळीचा पोंगा काळा पडत असेल तर आवश्यकतेनुसार बुरशीनाशकांची फवारणी करावी.