Mumbai Pune Expressway: मुंबईला जाताय? उद्यापासून 6 महिने मुंबई- पुणे द्रूतगती मार्गावर पनवेल Exit बंद राहणार! आता कुठल्या रस्त्याने वळवलीय वाहतूक?

विशेषतः पनवेल, मुंब्रा आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टकडे (JNPT) जाणाऱ्या वाहनांना फटका बसणार आहे.

Continues below advertisement

Mumbai - Pune Expressway,

Continues below advertisement
1/6
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील पनवेल एक्झिट उद्यापासून ( 11 फेब्रुवारी) तब्बल 6 महिने बंद राहणार आहे.
2/6
कळंबोली जंक्शन सुधारणा प्रकल्पाचा भाग म्हणून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) एक नवीन उड्डाणपूल आणि अंडरपास बनवत असल्याने हा निर्णय घेण्यात आलाय.
3/6
नवी मुंबई वाहतूक अधिकाऱ्यांच्या मते, हा मार्ग बंद झाल्याने पनवेल, मुंब्रा, जेएनपीटीकडे जाणाऱ्या छोट्या वाहनांसह जड वाहतूकीच्या वाहनांवर परिणाम होण्याची शक्यता आहे
4/6
बांधकाम सुरळीत होईपर्यंत पर्यायी मार्ग देण्यात येणार आहेत.
5/6
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरून पनवेल, गोवा आणि जेएनपीटीकडे जाणारी वाहने कोनफाटा येथे पळस्पे सर्कल मार्गे NH-48 वर वळवली जातील.
Continues below advertisement
6/6
पुण्याहून मुंबईकडे येणारी व तलोजा, कल्याण आणि शिळफाट्याकडे जाणारी वाहने: रोडपाली आणि NH-48 मार्गे जाऊ शकतील.
Sponsored Links by Taboola