सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणार
Rain
1/10
सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणार
2/10
राज्यात सप्टेंबरमध्ये अधिक पाऊस पडणार
3/10
देशात पावसासाठी पोषक वातावरण
4/10
नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात जोराचा पाऊस
5/10
शेवटच्या टप्प्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस (109 टक्के) पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
6/10
देशात बहुतांश भागात पावसासाठी पोषक वातावरण
7/10
सप्टेंबरमध्ये पावसाचे रौद्ररुप पाहायला मिळणार
8/10
मुंबई, ठाण्यासह संपूर्ण कोकण विभाग, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा आणि पूर्व विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता
9/10
सप्टेंबरच्या शेवटच्या टप्प्यामध्ये देशात बहुतांश भागात पावसासाठी पोषक वातावरण
10/10
सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस
Published at : 02 Sep 2022 10:19 AM (IST)