MNS Padyatra : मुंबई-गोवा महामार्गासाठी मनसेचा 'जागर', अमित ठाकरेंच्या नेतृत्वाखाली पळस्पे ते खारपाडा पदयात्रेला सुरुवात

मुंबई-गोवा महामार्गासाठी आता मनसे आक्रमक झाली.

Feature Photo

1/10
तब्बल 15 हजार कोटी रुपये खर्चुन अपूर्ण राहिलेल्या आणि 12 ते 13 वर्षांपासून संथगतीने सुरू असलेल्या या महामार्गाचं काम जलदगतीनं पूर्ण करावं, यासाठी मनसेनं जागर यात्रा सुरू केलीय.
2/10
पनवेलमधील पळस्पे फाट्यापासून सुरुवात झाली.
3/10
अमित ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली जागर यात्रेला रायगड आणि रत्नागिरीतून पाठबळ मिळतंय
4/10
मनसेचे नेते दोन्ही जिल्ह्यांतून 84 किलोमीटरची पदयात्रा करून कोलाडमध्ये येतील.
5/10
मनसे नेत्यांच्या नेतृत्वात रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांतील आठ वेगवेगळ्या मार्गांवरून पदयात्रा निघाली आहे.
6/10
अमित ठाकरे पळस्पे फाटा ते खारफाटा पदयात्रा करणार आहे.
7/10
बाळा नांदगावकर तरणखोप ते कासू पदयात्रा करणार आहे.
8/10
संदीप देशपांडे निवळी ते वांद्री पदयात्रा करणार आहे.
9/10
राजू पाटील नागोठणे ते खांब पदयात्रा करणार आहे.
10/10
कोलाडमध्ये राज ठाकरेंच्या उपस्थितीत पदयात्रेचा समोराप होणार आहे
Sponsored Links by Taboola