MLA Disqualification Case : निर्णय शिवसेनेच्या संघर्षाचा! ठाकरेंचे सर्व आमदार पात्र, विधानसभा अध्यक्षांचा निर्णय, पाहा यादी

MLA Disqualification Case : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयानुसार ठाकरे गटाचेही सगळे आमदार पात्र झाले आहेत. ठाकरे गटाचे कोणते आमदार पात्र झालेत त्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.

MLA Disqualification Case

1/13
राहुल पाटील - परभणी
2/13
उदयसिंह राजपूत - कन्नड
3/13
संजय पोतनीस - कलिना
4/13
कैलास पाटील - उस्मानाबाद
5/13
प्रकाश फातर्फेकर - चेंबूर
6/13
रमेश कोरगावंकर - भांडूप पश्चिम
7/13
भास्कर जाधव - गुहागर
8/13
नितीन देशमुख - बाळापूर
9/13
सुनिल प्रभू - दिंडोशी
10/13
राजन साळवी - राजापूर
11/13
सुनील राऊत - विक्रोळी
12/13
वैभव नाईक - कुडाळ
13/13
अजय चौधरी - शिवडी
Sponsored Links by Taboola