मंत्री प्रताप सरनाईकांच्या कुटुंबात नवीन सदस्याची भर, दोन गाई घेतल्या दत्तक

मंत्री प्रताप सरनाईकांनी जगातील सर्वात लहान उंचीच्या गोवंश मानल्या जाणाऱ्या दोन गाईंना दत्तक घेतलं आहे.

Continues below advertisement

cows

Continues below advertisement
1/7
मंत्री सरनाईक यांनी या दोन गाईंना दत्तक घेत त्यांना चक्क आपली नाव देखील दिलं आहे.
2/7
राधे प्रताप सरनाईक आणि शाम प्रताप सरनाईक अशी या दोन्ही गाईंना सरनाईक यांनी नाव दिली आहेत
3/7
प्रताप सरनाईक यांनी भारतीय गोवंशाच्या जगातील सर्वात लहान उंचीच्या गोवंश मानल्या जाणाऱ्या पुंगनुर जातीच्या गाई दत्तक घेतल्या आहेत.
4/7
या दोन्ही गाईंचा सांभाळ सरनाईक आपल्या घरातच करणार आहेत.
5/7
धाराशिव मधील पूरग्रस्त शेतकऱ्यांना येत्या 28 डिसेंबर ला सरनाईक यांच्याकडून 101 गिर जातीच्या गाईंच वाटप करणार आहेत.
Continues below advertisement
6/7
राधे प्रताप सरनाईक आणि शाम प्रताप सरनाईक अशी या दोन्ही गाईंना सरनाईक यांनी नाव दिली आहेत
7/7
राधे प्रताप सरनाईक आणि शाम प्रताप सरनाईक अशी या दोन्ही गाईंना सरनाईक यांनी नाव दिली आहेत
Sponsored Links by Taboola