Marathi Bhasha Gaurav Din Wishes 2025 : लाभले आम्हास भाग्य...मराठी भाषा गौरव दिनानिमित्त प्रियजनांना पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा; पाठवा 'हे' खास मेसेजेस

Marathi Bhasha Gaurav Din Wishes 2025 : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त तुम्ही या मराठमोळ्या शुभेच्छा तुमच्या प्रियजनांना तसेच, मित्र परिवाराला देऊ शकता.

Marathi Bhasha Gaurav Din Wishes 2025

1/15
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी! मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
2/15
रुजवू मराठी, फुलवू मराठी चला बोलू फक्त मराठी मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
3/15
आम्हाला गर्व आहे आम्ही मराठी असल्याचा... मराठी भाषा गौरव दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
4/15
माझा स्वाभिमान सर्व भाषांची राजभाषा असे मराठी भाग्य आहे अमुचे, नसे बोलणे कधी गर्वापोटी धर्म मराठी, कर्म मराठी, मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
5/15
माय मराठी, साद मराठी भाषांचा भावार्थ मराठी, बात मराठी, साथ मराठी जगण्याला या अर्थ मराठी मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
6/15
जगत राहावी, शिकत राहावी समजत राहावी, हसत राहावी अशी ही माया शब्दांच्याही पलीकडल्या भावनांना अखंड उमलवणारी ही मातृभाषेची कोवळी माया मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
7/15
मराठी म्हणजे गोडवा, मराठी म्हणजे प्रेम, मराठी म्हणजे संस्कार, मराठी म्हणजे आपुलकी, मराठी म्हणजे महाराष्ट्र, मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
8/15
घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, मराठ्यांशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
9/15
मराठी भाषा सहज सुलभ आणि मधाळ मराठी भाषा आहेच अशी रसाळ मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
10/15
माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या दऱ्याखोऱ्यातील शिळा मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
11/15
भाषेचा गोडवा साखरेहूनही फार, मऊ मखमली असली तरी शब्दांना तिच्या धार, वळवावी तशी वळते सहज सगळ्यांना कळते भाषेची आमच्या श्रीमंती अपरंपार मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
12/15
मराठी भाषा, मराठी मन, अभिमान महाराष्ट्राचा, स्वाभिमान मराठीचा...! मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
13/15
माझा मराठीचे बोलू कौतुके परी अमृतातेही पैजासी जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन मराठी भाषा गौरव दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
14/15
माझा शब्द माझे विचार, माझा श्वास माझी स्फूर्ती, माझ्या रक्तात मराठी, माझी माय मराठी! मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
15/15
जात मराठी, धर्म मराठी शान मराठी, अभिमान मराठी! मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Sponsored Links by Taboola