खासदार संभाजीराजेंच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस...
खासदार संभाजीराजेंच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस...
1/6
मराठा समाजाला न्याय मिळायला हवा ही माझी प्रमाणिक इच्छा : संभाजीराजे
2/6
गरीब मराठा समाजाला न्याय द्या, माझा राग कोणाबद्दल नाही असेही संभाजीराजे म्हणाले
3/6
राज्य सरकारच्या अखत्यारीत जे मुद्दे आहेत, ते सोडवू : उपमुख्यमंत्री अजित पवार
4/6
आम्ही त्वरीत मुख्यमंत्र्यांकडे जात आहोत. लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लागेल : किशोरी पेडणेकर, महापौर
5/6
महाविकास आघाडी सरकार मार्ग काढू शकते : संभाजीराजे
6/6
माझ्या राजघराण्यातील राजा उपोषणाला बसला आहे, उद्धवजींकडे जाणार आणि लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावणार : शिवसेना खासदार अरविंद सावंत
Published at : 27 Feb 2022 03:07 PM (IST)