Malegaon Yatra : माळेगावच्या यात्रेत स्वर्गीय देशमुखानचा दामिनी घोडी ठरला आकर्षक

Malegaon Yatra : माळेगावच्या यात्रेत स्वर्गीय देशमुखानचा दामिनी घोडी ठरला आकर्षक ,माळेगाव हे स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे कुलदैवत मानले जाते यामुळे या यात्रेवर देशमुख कुटुंबियांचे जवळून लक्ष असते..

Malegaon Yatra Deshmukhs mare Damini became attractive

1/10
मालेगावची यात्रा म्हंटलकी यात्रेकरूंना विलासराव देशमुख घराण्याचा घोडा पाहण्यासाठी उत्सुकता नक्कीच असते..
2/10
माळेगाव हे स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे कुलदैवत मानले जाते यामुळे या यात्रेवर देशमुख कुटुंबियांचे जवळून लक्ष असते..
3/10
यावर्षी दामिनी हा मादी घोडा मालेगावच्या प्रदर्शनात दाखल झाला आहे..
4/10
माळेगाव यात्रही घोड्यांच्या खरेदी-विक्रीसाठी प्रसिद्ध आहे..
5/10
दरवर्षी घोड्यांच्या खरेदी विक्रीतून कोट्यावधी रुपयांची उलाढाल या यात्रेत होते..
6/10
देशमुख कुटुंबीयांकडून देखील दरवर्षी आपला आवडता घोडा माळेगाव यात्रेत प्रदर्शनासाठी आणला जातो..
7/10
देशमुखांचा घोडा हा यात्रेकरुंसाठी देखील आकर्षणाचे केंद्र असतो..
8/10
अनेक यात्रेकरू घोडा बाजार फिरल्यानंतर देशमुखांचा घोडा पाहण्यासाठी नक्की येता..
9/10
यावर्षी आमदार धीरज देशमुख यांनी माळेगाव यात्रेत आपल्या घोड्यासोबत वेळ घालवला..
10/10
तसेच घोड्यांच्या ब्रीड बद्दल देखील माहिती दिली..
Sponsored Links by Taboola