Photo : 'तिळगुळ घ्या, गोड बोला', राज्यभरात मकर संक्रांतीचा उत्साह
राज्यभरात आज मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविशेष करून महिला वर्गाने तिळगुळ वाटत करून संक्रातीचा सण साजरा केला.
ठिकठिकाणी पतंग उडवून संक्रांतीचा सण साजरा करण्यात आला.
मकर संक्रात हा सण महिला सौभाग्याचं लेण लेऊन साजरा करतात.
आपापसात गोडवा निर्माण व्हावा म्हणून तिळगुळ वाटप केले जातात.
दुकानात विविध रंगाचे पंतग विक्रीसाठी आले आहेत.
मकर संक्रातीला विधवा महिलांना देखील तेवढाच सन्मान मिळावा म्हणून बीडमध्ये मकर संक्रात कुंकवा पलीकडची या कार्यक्रमाच आयोजन करण्यात आलं आहे.
मोठ्या इमारतींच्या गच्चीवर रहिवाशांनी एकत्रितपणे पतंगबाजीचा आनंद लुटला.
मकर संक्रांती निमित्ताने आज जळगाव मधील एल के फाऊंडेशनच्या माध्यमातून पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
पतंगबाजी करून बच्चेकंपनीने देखील आनंद लुटला.