Photo : बच्चू कडू माझा कट्ट्यावर, मंत्रीपद मिळालं नाही तर प्लॅन बी तयार
Bachchu Kadu
1/10
मंत्रीपद मिळालं नाही तर प्लॅन बी तयार
2/10
मंत्रीपदाबाबत मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कधीच बोलणार नाही
3/10
सगळ्या गोष्टी बोलून चालत नाही. काही गोष्टी समजायला देखील पाहिजे.
4/10
शिवसेनेचं संघटनं कोसळल याचं वाईट वाटतं
5/10
ओला दुष्काळ जाहीर करायला काही हरकत नाही, पण ओला दुष्काळ जाहीर करुन पैसे नाही दिलं तर काही अर्थ नाही.
6/10
उद्धव ठाकरेंबद्दल आजही आस्था कायम
7/10
रवी राणांना पुढे करुन जर कुणी गेम करत असेल तर.... बच्चू कडूंचा थेट इशारा
8/10
रवी राणांनी आरोप करणं आणि मी गप्प बसणं हे माझ्याकडून शक्य नाही
9/10
आमदार रवी राणा यांनी टीका केली त्याचं वाईट वाटत नाही, पण त्यांनी ज्या पद्धतीचे शब्द वापरले ते योग्य नाही असं बच्चू कडू म्हणाले.
10/10
सत्ता पैसे देऊन स्थापन करतात का? बच्चू कडूंचा रवी राणांना सवाल
Published at : 29 Oct 2022 01:47 PM (IST)