Maharashtra Weather Update: राज्यात पुढील 2-3 दिवसांत पावसाचा जोर वाढणार, कारणं काय? रेड, ऑरेंज, यलो अलर्ट कुठे? वाचा
गेल्या तीन दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात कुठे जोरदार, तर कुठे रिपरिप पाऊस (Heavy Rain) सुरू आहे
Continues below advertisement
Rain
Continues below advertisement
1/7
image राज्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पावसाची हजेरी आहे . बहुतांश महाराष्ट्रात पुढील 4 ते 5 दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे .
2/7
आज (7 जुलै ) चंद्रपूर, गोंदिया व गडचिरोली जिल्ह्याला रेड अलर्ट दिला आहे . अमरावती, वर्धा, नागपूर व भंडारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट आहे .
3/7
रायगड जिल्ह्यासह पुणे व सातारा घाटावरही जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय .
4/7
मुंबई ठाण्यासह उर्वरित कोकणपट्टीला येलो अलर्ट आहे .मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढणार आहे .
5/7
सर्वकाळ छत्रपती संभाजीनगर, जालना परभणी ,हिंगोली व नांदेड जिल्ह्याला येलो अलर्ट असून जळगाव, धुळे, नंदुरबार व यवतमाळला पावसाचा यलो अलर्ट आहे .
Continues below advertisement
6/7
उत्तर महाराष्ट्र आणि शेजारील राज्यांमध्ये येत्या काही दिवसात पावसाचा जोर वाढणार आहे .
7/7
पश्चिम बंगालच्या आमच्या पश्चिमेकडील कमी दाबाचे क्षेत्र व त्यासंबंधीत CYCIR पुढील दोन ते तीन दिवसात वायव्यकडे सरकण्याची शक्यता आहे .
Published at : 07 Jul 2025 04:53 PM (IST)