Rain : राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी

हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात पावसानं हजेरी लावली आहे.

Continues below advertisement

Rain

Continues below advertisement
1/9
हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागा तपावसानं हजेरी लावली आहे.
2/9
नंदूरबार जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नदी नाल्यांना पूर आला आहे.
3/9
वर्धा जिल्ह्यातही जोरदार पावसानं हजेरी लावली आहे.
4/9
आज संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) जोरदार पावसाची (Rain) शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्यात आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
5/9
मान्सून प्रणाली पश्चिमेकडे सरकत असल्यानं राज्यात चांगल्या पावसाची शक्यता आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्यात जोरदार पाऊस होणार आहे. तर काही भागात अतिवृष्टी होण्याचा इशारा देखील हवामान विभागानं दिला आहे.
Continues below advertisement
6/9
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार मुंबईसह संपूर्ण कोकण आणि विदर्भाच्या जिल्ह्यात 20 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
7/9
भंडारा जिल्ह्यात जोरदार पाऊस, शहरातील सखल भागात शिरलं पुराचे पाणी
8/9
आजही राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
9/9
गोंदिया जिल्ह्यात सर्वदूर पावसाची दमदार हजेरी
Sponsored Links by Taboola