गाोव्यात मुसळधार पाऊस, रस्त्यांना नद्यांचं स्वरुप, साताऱ्यातही तुफान पावसामुळं नदीवरील बंधारे ओव्हरफ्लो
राज्याच्या विविध भागात सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत.
Continues below advertisement
Goa maharashtra rain
Continues below advertisement
1/10
गोव्यात सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. गोव्यातील रस्त्यांना नदींच स्वरूप आले आहे.
2/10
गोव्यात मुसळधार पाऊस कोसळत असून गोव्याला आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. गोवा म्हापसा येथे घरामध्ये, बाजारपेठेत पावसाचे पाणी गेलं आहे.
3/10
गोव्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे, रस्ते जलमय झाले आहेत.
4/10
गोव्यात अनेक ठिकाणी बाजारपेठांमध्ये पावसाचे पाणी गेलं आहे.
5/10
पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसत आहे.
Continues below advertisement
6/10
सातारा जिल्ह्याला हवामान खात्याने पुढील चार दिवस ऑरेंज दिला असून कोयना धरण परिसरात पडत असलेल्या मुसळधार अवकाळी पावसामुळे कोयना नदीवरील सर्व बंधारे ओव्हरफ्लो झाले आहेत.
7/10
कोयना नदीवरील निसरे, तांबवे बंधाऱ्यावरून पाणी ओसडून वाहू लागले आहे. तर कराड तालुक्यातील खोडशी डॅम पूर्ण क्षमतेने भरल्याने तो ओव्हरफ्लो वाहू लागला आहे.
8/10
सातारा जिल्ह्यातील कोयना कृष्णा नदीसह सर्व नद्यांची पाणीपातळी मोठ्या प्रमाणावर वाढलेली पाहायला मिळत आहे.
9/10
महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागात जोरदार पाऊस सुरु आहे.
10/10
सातारा जिल्ह्यातील सर्व नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे.
Published at : 25 May 2025 02:13 PM (IST)