Memes : 'काय झाडी, काय डोंगार, काय हाटील!' शहाजीबापूंच्या व्हायरल कॉलनंतर मिम्सचा सोशल मीडियावर महापूर

Continues below advertisement

Maharashtra Political Crisis Eknath shinde

Continues below advertisement
1/11
राज्याच्या राजकारणात क्षणाक्षणाला वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत.
2/11
शिंदे समर्थक आमदारांनी बंड करत थेट गुवाहाटी गाठलं आहे.
3/11
आसाममधील गुवाहाटीत सध्या बंडखोर आमदारांची व्यवस्था करण्यात आली आहे.
4/11
यात एकनाथ शिंदे यांच्या गटात सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील देखील आहेत.
5/11
त्यांचा एक व्हायरल फोन कॉल सध्या खूप चर्चेत आहे.
Continues below advertisement
6/11
हा कॉल शहाजीबापूंचा असल्याचा दावा केला जात आहे.
7/11
यातील खुसखुशीत संवादाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.
8/11
व्हायरल क्लिपमध्ये शहाजीबापू मुख्यमंत्र्यांवर नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत.
9/11
सोबतच त्यांनी गुवाहाटीमध्ये हॉटेलवरील व्यवस्थेचे वर्णन केलं आहे त्याची विशेष चर्चा सुरु आहे.
10/11
यावरुन सोशल मीडियावर मिम्सचा अक्षरशा पाऊस पडला आहे.
11/11
हे सर्व मिम्स सोशल मीडियावरुन घेण्यात आले आहेत. यातून कुणालाही दुखावण्याचा आमचा उद्देश नाही
Sponsored Links by Taboola