PHOTO: सर्वाधिक पाच आमदार फुटलेल्या औरंगाबादमध्ये उद्धव ठाकरे दाखल
मोसीन शेख
Updated at:
23 Oct 2022 01:31 PM (IST)
1
औरंगाबादच्या नुकसानग्रस्त भागाचा उद्धव ठाकरे दौरा करणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
उद्धव ठाकरे चिखलठाणा विमानतळावर दाखल झाले.
3
यावेळी शिवसैनिकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले
4
विमानतळावरून उद्धव ठाकरे गंगापूर तालुक्याचे दिशेने रवाना झाले आहेत.
5
सर्वाधिक पाच आमदार फुटलेल्या औरंगाबाद जिल्ह्याच्या उद्धव ठाकरेंचा दौरा महत्वाचा समजला जात आहे.
6
राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच दौरा आहे.