PHOTO: हाती मशाल घेऊन शिवसैनिकांचा पैठण ते मातोश्री पायी प्रवास

Aurangabad News: औरंगाबादचे तीन तरुण उद्धव ठाकरेंच्या भेटीला पायी प्रवास करत निघाले आहे.

Aurangabad News

1/7
पैठणच्या नांदर गावातील तरुण पायी प्रवास करत मातोश्रीकडे निघाले.
2/7
देवीदास सोनवणे, माऊली काळे, आकाश काळे असे या तरुणांचे नावं आहेत.
3/7
एकूण सहा दिवसांचा हा प्रवास असणार आहे.
4/7
ज्यात हे तरूण अंदाजे 400 किलोमीटरचा प्रवास करणार आहेत.
5/7
आत्तापर्यंत अंदाजे 50 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला आहे.
6/7
या तरुणांचे ठिकठिकाणी ठाकरे गटाकडून स्वागत केले जात आहे.
7/7
तर मुंबईत गेल्यावर उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेण्याचा त्यांनी निश्चय केला आहे.
Sponsored Links by Taboola