Maharashtra Cabinet Meeting: शिंदे-फडणवीस-पवार सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय!
शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या (Shinde-Fadnavis-Pawar Government) राज्य मंत्रिमंडळाची (State Cabinet) मंत्रालयात आज बैठक पार पडली. (Photo PTI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया बैठकीत राज्यातील अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. तसेच, राज्यातील पिक पाण्याचाही आढावा घेण्यात आला (Photo PTI)
1) राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना. मुलींना करणार लखपती (Photo PTI)
2) सार्वजनिक खासगी भागीदारीतून उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी धोरण. मोठ्या प्रमाणावर खासगी गुंतवणूक जलविद्युतमध्ये येणार. (Photo PTI)
3) सांगली, अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालये (Photo PTI)
4) पात्र माजी खंडकरी शेतकऱ्यांना 1 एकरापेक्षा कमी जमीन मिळणार (Photo PTI)
5) फलटण ते पंढरपूर नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्ग आता रेल्वे मंत्रालयातर्फे पूर्ण करणार (Photo PTI)
6) भोसला मिलिटरी स्कूलला नागपूर येथे जमीन (Photo PTI)
7) विद्यापीठाच्या नावात औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजीनगर बदल करण्यास मान्यता (Photo PTI)
या बैठकीत सरकारच्या वतीनं 7 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. (Photo PTI)