Maharashtra Budget Session : पहिला दिवस गोंधळाचा! राडा अन् घोषणाबाजी; नवाब मलिक, राज्यपाल अन् ओबीसी आरक्षण चर्चेत

Maharashtra Budget Session 2022

1/8
आज अधिवेशनाचा पहिला दिवस. अधिवेशनासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे.
2/8
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन केलं
3/8
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं
4/8
राज्यपाल अभिभाषणासाठी विधानभवनात उपस्थित राहिले.
5/8
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे.
6/8
महाविकास आघाडीनं राज्यपालांच्या विरोधात पायऱ्यांवर घोषणाबाजी केली.
7/8
विधानपरिषदेचे आमदार संजय दौंड यांनी राज्यपालांच्या वक्तव्यांचा निषेध करत विधानभवनासमोर शीर्षासन केलं
8/8
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडत आहे.
Sponsored Links by Taboola