भारताच्या 79 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त राज्यभरात विद्युत रोषणाई!

Independence day 2025 : 15 ऑगस्ट 2025 रोजी भारताचा ७९ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा झाला!

lighting decorations

1/8
15 ऑगस्ट 2025 रोजी भारताचा 79 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात झाला
2/8
राज्यातील प्रमुख शहरे, सरकारी कार्यालये, ऐतिहासिक इमारती आणि स्मारकांवर विद्युत रोषणाई केली जात आहे.
3/8
रंगीबेरंगी दिवे, एलईडी लाईट्स आणि विशेष लाईटिंग डिझाईनने इमारती सजवल्या जात आहेत.
4/8
मंत्रालय, जिल्हाधिकारी कार्यालये आणि नगरभवनांवर विशेष प्रकाशसजावट करण्यात आली आहे.
5/8
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर तिरंग्याच्या रंगांची रोषणाई विशेष आकर्षण ठरत आहे.
6/8
रात्रीच्या वेळी शहरांचे दृश्य उजळून निघत असून नागरिक फोटो काढून सोशल मीडियावर शेअर करत आहेत.
7/8
महत्त्वाच्या स्मारकांवर प्रकाशझोत टाकून त्यांचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित केले जात आहे.
8/8
पर्यावरणपूरक सोलर पॉवर्ड लाईट्सचाही वापर काही ठिकाणी करण्यात आला आहे.
Sponsored Links by Taboola