How To Get Kunbi Certificate: 21 ते 45 दिवसांत मिळणार कुणबी प्रमाणपत्र; कसा अर्ज अन् कुठे अर्ज करायचा?, A टू Z माहिती

How To Get Kunbi Certificate: मराठा समाजातील नागरिकांना कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे, असं राज्य शासनाच्या वतीने सांगण्यात आला आहे. कुणबी प्रमाणपत्र कसं काढायचं?, A टू Z माहिती

Continues below advertisement

How To Get Kunbi Certificate

Continues below advertisement
1/13
How To Get Kunbi Certificate: मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावे या मागणीसाठी म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये आंदोलन केलं होतं. या आंदोलनाला यश आला असून राज्य शासनाने हैदराबाद गॅझेटचा शासन निर्णय काढत ज्यांच्या नोंदी आहेत. त्या मराठा समाजातील नागरिकांना कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे, असं राज्य शासनाच्या वतीने सांगण्यात आला आहे परंतु हे कुणबी जातीचे प्रमाणपत्र कसं काढायचं, किती दिवसांत कुणबी प्रमाणपत्र मिळेल, याबाबत जाणून घ्या...
2/13
कुणबी प्रमाणपत्रासाठी लागतात 21 ते 45 दिवस
3/13
प्रमाणपत्रासाठी पूर्वजांचा महसुली जातीचा पुरावा आवश्यक
4/13
पूर्वजांचा पुरावा नसल्यास रक्तनात्याच्या नातलगाचा जातीचा पुरावा
5/13
कुणबी प्रमाणपत्रासाठी केलेल्या अर्जासोबत शपथपत्र आवश्यक
Continues below advertisement
6/13
शिंदे समितीनं शोधलेल्या नोंदीआधारे शपथपत्र आवश्यक
7/13
अर्जासोबत पूर्वजांच्या जातींच्या नोंदी,त्यांची वंशावळ जुळवणारे शपथपत्र हवे
8/13
जातपुराव्यासह टीसी व अन्य आवश्यक कागदपत्रे घेऊन महाऑनलाईनवर अर्ज करावा
9/13
महाऑनलाइन केंद्रावरचा अर्ज तहसिल कार्यालयात जाणार
10/13
तहसिल कार्यालय अर्ज छाननी करुन त्रुटी कळवणार
11/13
त्रुटी नसल्यास ग्रामस्तरीय समितीच्या अभिप्रायासाठी अर्ज पाठवणार
12/13
ग्रामसमितीनंतर अर्ज उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठवणार
13/13
उपविभागीय अधिकारी देणार अंतिम कुणबी प्रमाणपत्र
Sponsored Links by Taboola