किरीट सोमय्यांच्या दापोली दौरा, पाहा कोण काय म्हणाले?

किरीट सोमय्यांच्या दापोली दौरा

1/7
मंत्री अनिल परब यांचा रिसॉर्ट तोडण्यात यावा म्हणून किरीट सोमय्यांचा दापोली दौरा
2/7
मंत्री अनिल परब यांचे रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याचा सोमय्यांचा आरोप
3/7
सोमय्यांचा दापोली दौरा, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना नोटीस
4/7
किरीट सोमय्या यांच्या दापोली दौऱ्यावर पोलिसांची कडेकोट सुरक्षा
5/7
भाजप नेते किरीट सोमय्यांच्या दापोली दौऱ्याला शिवसेना आणि राष्ट्रवादीने विरोध केलाय.
6/7
किरीट सोमय्यांना नाटके करायची सवय, त्यांना काळे झेंडे दाखवणार : शिवसेना नेते संजय कदम
7/7
कुणी हातोडा, कुणी कुदळ जे घ्यायचं ते घ्या, पण शिवरायांचा मर्द मराठा मावळा दिल्लीच्या तख्तासमोर नमणार नाही : खासदार विनायक राऊत
Sponsored Links by Taboola