In Photos | जय मल्हार! जेजुरी गडावर आकर्षक रोषणाईचा साज

1/7
जेजुरी गडावर उभारण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पूर्णाकृती 12 फुटी पुतळ्याचं अनावरण करण्यात आल्यानंतर खंडेरायाच्या या गडाला एक वेगळाच साज चढवल्याचं पाहायला मिळालं.
2/7
(छाया सौजन्य- मनोज शिंदे)
3/7
एरव्ही भंडाऱ्याच्या उधळणीमध्ये न्हाऊन निघणारं जेजुरी गडाचं सौंदर्या यावेळी रोषणाईमुळं आणखी खुलून आलं होतं. (छाया सौजन्य- मनोज शिंदे)
4/7
हा साज होता डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या रोषणाईचा. (छाया सौजन्य- मनोज शिंदे)
5/7
गडाच्या पायथ्याशी आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याला शरद पवारांसह युवराज संभाजीराजे छत्रपती, होळकर घराण्यातील वंशज यशवंतराव होळकर अशा मान्यवरांचीची उपस्थिती पाहायला मिळाली. (छाया सौजन्य- मनोज शिंदे)
6/7
रविवारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये जेजुरी गडावर अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचं आनावरण करण्यात आलं.
7/7
खंडेरायाच्या जेजुरी गडाला एका अतिशय खास आणि तितक्याच महत्त्वाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आकर्षक अशा रोषणाईचा साज चढवण्यात आला.
Sponsored Links by Taboola