पुढील पाच दिवस राज्यात कसं असेल हवामान?
देशासह राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) होतं आहे. कुठं थंडीचा कडाका आहे, तर कुठं ढगाळ वातावरण आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसध्या राज्यात थंडीचा जोर वाढत असल्याचं चित्र दिसत आहे. मान्सून बाहेर जाऊन थंडी आत आली आहे.
संक्रांतीदरम्यानच्या या काळात थंडी जाणवणार असली तरी सध्या 17 ते 21 जानेवारी पर्यंतच्या पुढील 5 दिवसात महाराष्ट्रात मात्र पहाटेचे किमान तापमान हे 12 डिग्री से.ग्रेड तर दुपारचे कमाल तापमान 28 ते 30 डिग्री से. ग्रेड दरम्यान राहण्याची शक्यता
सध्या महाराष्ट्रात पावसाची कोणतीही शक्यता नाही.
यावर्षीचा हिवाळी पावसाचा हंगाम यावर्षी 14 जानेवारीला आटोपला
पहाटे थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे.
पुण्यात सध्या तापमानात घट झाली आहे. त्यामुळे (Pune Weather Update) पुणेकर गुलाबी थंडीचा अनुभव घेताना दिसत आहे.
राज्यात पावसाची शक्यता नाही.
पावसाचा हंगाम संपून आता हळूहळू थंडीचा जोर वाढत असल्याचं चित्र दिसत आहे.