Photo : कोणाचा पगार किती वाढला? एसटीचं नवं पगारपत्रक जाणून घ्या!

नवनियुक्त चालकांच्या पगारात 7,200 रुपयांची वाढ झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
नोकरीची दहा वर्ष पूर्ण केलेल्या चालकांच्या पगारात 5,760 रुपयांची वाढ झाली आहे.

नोकरीची वीस वर्ष पूर्ण झालेल्या चालकांच्या पगारात 3,600 रुपयांची वाढ झाली आहे.
नोकरीची तीस वर्ष पूर्ण झालेल्या चालकांच्या पगारात 3,600 रुपयांची वाढ झाली आहे.
नवनियुक्त वाहकांच्या पगारात 7,200 रुपयांची वाढ झाली आहे.
नोकरीची दहा वर्ष पूर्ण झालेल्या वाहकांच्या पगारात 5,760 रुपयांची वाढ झाली आहे.
नोकरीची वीस वर्ष पूर्ण झालेल्या वाहकांच्या पगारात 3,600 रुपयांची वाढ झाली आहे.
नोकरीची तीस वर्ष पूर्ण झालेल्या वाहकांच्या पगारात 3,600 रुपयांची वाढ झाली आहे.
नवनियुक्त यांत्रिकीच्या (मेकॅनिकच्या) पगारात 7,200 रुपयांच्या पगारात वाढ झाली आहे.
दहा वर्ष पूर्ण झालेल्या यांत्रिकीच्या (मेकॅनिकच्या) पगारात 5,760 रुपयांची वाढ झाली आहे.
वीस वर्ष पूर्ण झालेल्या यांत्रिकीच्या (मेकॅनिकच्या) पगारात 3,600 रुपयांची वाढ झाली आहे.
तीस वर्ष पूर्ण झालेल्या यांत्रिकीच्या (मेकॅनिकच्या) पगारात 3,600 रुपयांची वाढ झाली आहे.