Monsoon Updates : कोकणाला पावसानं झोपडलं, चिपळूणमध्ये NDRF पथक सज्ज
NDRF squad ready in Chiplun
1/10
Rain Updates : कोकणाला पावसानं चांगलच झोडपलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे नद्या नाले दुथडी भरुन वाहत आहेत.
2/10
मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाल्यास सुरक्षा व्यवस्था म्हणून चिपळूणमध्ये NDRF चं पथक सज्ज झालं आहे.
3/10
सोमवारपासून चिपळूणमध्ये पावसाची जोरदार बॅटींग सुरु आहे.
4/10
पुढचे दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
5/10
आज NDRFच्या पथकानं परिसरची पाहणी करण्यात आली.
6/10
रत्नागिरी जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
7/10
अनेक जिल्ह्यांना हवामान खात्यानं सावधगिरीचा इशारा दिला आहे.
8/10
चिपळूणला गेल्या वर्षी पावसाळ्यात पुराचा फटका बसला होता.
9/10
कोकणात पावसाचा जोर अद्यापही कायम आहे.
10/10
कोकणात सोमवारपासून मुसळधार पाऊस सुरु असून प्रशासनाकडून खबरदारीची पाऊलं उचलली जात आहेत.
Published at : 05 Jul 2022 02:21 PM (IST)