धाराशिवमध्ये तुफान पाऊस, सोयाबीन शेतीला तळ्याचं स्वरुप, शेतकरी संकटात
राज्यात मुसळधार पाऊस, सुरु आहे. यामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान होत आहे.
Continues below advertisement
Heavy rains in Dharashiv
Continues below advertisement
1/10
राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
2/10
धाराशिवमधील गोपळवाडी परिसरात तुफान पाऊस झाला आहे, यामुळं सोयाबीन शेतीला तळ्याचे स्वरुप आलं आहे.
3/10
पावसामुळे नदी नाले तुडुंब भरुन वाहत आहेत. शेतात पाणीच पाणी साचलं आहे.
4/10
अचानक ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्याच्या सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची स्थिती आहे.
5/10
सततच्या पावसाने शेतकरी हवालदिल झाले आहेत. मोठं नुकसान झालं आहे.
Continues below advertisement
6/10
सरसकट पंचनामे करत सरकारकडून तात्काळ मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
7/10
मुसळधार पावसामुळं नदी नाल्यांना पूर आले आहेत. शेतात पाणी शिरल्यानं उभी पिकं संकटात सापडली आहेत.
8/10
अचानक ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्याच्या सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची स्थिती आहे.
9/10
धाराशिवमधील गोपळवाडी परिसरात तुफान पाऊस झाला आहे, यामुळं सोयाबीन शेतीला तळ्याचे स्वरुप आलं आहे.
10/10
मुसळधार पावसामुळं नदी नाल्यांना पूर आले आहेत. शेतात पाणी शिरल्यानं उभी पिकं संकटात सापडली आहेत.
Published at : 19 Sep 2025 08:20 PM (IST)