ओल्या दुष्काळात मराठवाडा अश्रू ढाळतोय; शिंदेंचे शिवसेना जिल्हाप्रमुख गौतमी, माधुरीला नाचवतेत

हिंगोलीमध्ये नृत्यांगणा गौतमी पाटील आणि नृत्यांगणा माधुरी पवार यांचा कार्यक्रम सुरु आहे. या कार्यक्रामतच धो धो पाऊस कोसळत आहे.

Continues below advertisement

Gautami Patil and Madhuri Pawar

Continues below advertisement
1/10
गौतमी पाटील आणि माधुरी पवारच्या कार्यक्रमात आधी गोंधळ नंतर धो धो पाऊस, महिलांनी खुर्च्या डोक्यावर घेतल्या.
2/10
हिंगोली मध्ये आज नवरात्रीनिमित्त एकनाथ शिंदे यांच्या युवासेनेचे जिल्हाप्रमुख राम कदम यांच्यावतीने गौतमी पाटील आणि माधुरी पवार यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
3/10
हिंगोली शहरातील जिल्हापरिषद मैदानावर गौतमी पाटील आणि माधुरी पवार यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
4/10
गौतमी पाटील चा कार्यक्रम सुरु होण्या आधीच तरुणांनी  मोठा गोंधळ घातल्याचे बघायला मिळालं. दरम्यान  या गोंधळाला पांगविण्यासाठी पोलिसांच्या वतीने सौम्य लाठीचार्ज करावा लागला.
5/10
या नंतर कार्यक्रम सुरु होताच धो धो पावसाला सुरुवात झाली. यावेळी महिलांनी अक्षरशः डोक्यावर खुर्च्या घेतल्याचं बघायला मिळालं.
Continues below advertisement
6/10
ऐन कार्यक्रमात अचानक पाऊस सुरु झालेल्या कार्यक्रम बघायला आलेल्या मंडळींची एकच तारांबळ उडाली होती..
7/10
तर दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये ओल्या दुष्काळामुळे मराठवाडा पुरता होरपळून निघाला आहे अनेकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे संसर उपयोगी साहित्य वाहून गेला आहे.
8/10
शेतातील पिकं वाहून गेली आहेत. शेतीचा नुकसान झाला आहे असा असताना अशा पद्धतीने नृत्यांगनाचा कार्यक्रम आयोजित करून आनंद साजरा करणे त्यामुळे सत्ताधारी पक्षातील पदाधिकारी अशा पद्धतीने भान विसरुन वागत असतील तर अपेक्षा कुणाकडून करायच्या असा सवाल उपस्थित केला जातोय.
9/10
कार्यक्रम सुरु होताच धो धो पावसाला सुरुवात झाली. यावेळी महिलांनी अक्षरशः डोक्यावर खुर्च्या घेतल्याचं बघायला मिळालं.
10/10
हिंगोली शहरातील जिल्हापरिषद मैदानावर गौतमी पाटील आणि माधुरी पवार यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
Sponsored Links by Taboola