PHOTO : नववर्षाच्या स्वागताला विठुराया सजला, आकर्षक फुलांची सजावट
1/10
2/10
जरबेरा , झेंडू , शेवंती , अष्टर , गुलछडी अशा विविध रंगांच्या फुलांची आकर्षक पद्धतीने रंगसंगती साधत विठ्ठल मंदिर सजविण्यात आले आहे .
3/10
आळंदी येथील भाविक प्रदीप प्रकाश ठाकूर यांनी विविध प्रकारच्या 1 टन फुलांनी विठ्ठल मंदिर अतिशय कल्पकतेने आकर्षक पद्धतीने सजवले आहे.
4/10
5/10
आळंदी येथील भाविक प्रदीप प्रकाश ठाकूर यांनी विविध प्रकारच्या 1 टन फुलांनी विठ्ठल मंदिर अतिशय कल्पकतेने आकर्षक पद्धतीने सजवले आहे.
6/10
आता या कटू आठवणी देणारे 2020 हे साल जाऊन येणाऱ्या 2021 या नववर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी मंदिर समितीने केली.
7/10
वारकऱ्यांना आषाढी, कार्तिकी सारखे सोहळे प्रत्यक्ष अनुभवता आले नाहीत.
8/10
कोरोनाच्या संकटामुळं विठुराया तब्बल 8 महिने कुलूपबंद अवस्थेत होता.
9/10
सरत्या वर्षांने वारकरी संप्रदायाला खूप वेदनादायी आठवणी दिल्या होत्या.
10/10
सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे स्वागताला विठुरायाचं मंदिर आकर्षक फुलांच्या सजावटीने घमघमून गेलं आहे.
Published at :