Good Bye 2022 : 2022 वर्षातील शेवटचा सूर्यास्त; पाहा वेगवेगळ्या शहरांमधील नयनरम्य फोटो

Good Bye 2022 : नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी प्रत्येकजण सज्ज झाला आहे.

Good Bye 2022

1/9
नवीन वर्ष 2023 सुरु व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. अशातच सरत्या वर्षाला निरोप देताना 2022 वर्षातील शेवटचा सूर्यास्त बघण्यासाठी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळतेय.
2/9
गोवा हा पर्यटकांच्या दृष्टीने आकर्षणाचं केंद्रबिंदू आहे. या ठिकाणचा सूर्यास्त देखील नयनरम्य आहे.
3/9
कोकणातील निसर्गसौंदर्य ही कोकणची शान आहे. येथील हिरवीगार झाडं, निळाशार भव्य समुद्र पर्यटकांना आकर्षित करतोच पण तिथला सूर्यास्त देखील या निसर्गाचं सौंदर्य आणखी वाढवणारा आहे.
4/9
कोल्हापूरमधील सूर्यास्ताचा देखावा देखील डोळ्यांचे पारणे फेडणारा आहे.
5/9
अमरावतीतील सूर्यास्त पाहण्यासठी पर्यटकांची गर्दी झाली आहे.
6/9
मुंबईतील मरीन ड्राईव्हचा सूर्यास्त देखील नयनरम्य असतो.
7/9
हे दृष्य पाहण्यासाठी दूरून पर्यटक येतात.
8/9
कोल्हापूरमधील सूर्यास्त पाण्यासाठी देखील पर्यटकांनी हजेरी लावली आहे.
9/9
औरंगाबादमधील 2022 वर्षातील शेवटचा सूर्यास्त सर्वांचं लक्ष वेधून घेतोय.
Sponsored Links by Taboola