In Pics | रायगड जिल्ह्यातील कालिकाई देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
abp majha web team
Updated at:
14 Oct 2021 09:34 PM (IST)
1
रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात असलेल्या कडापे गावतील श्री बापुजीबुवा श्री कालिकाई देवस्थान घटस्थापनेपासून खुलं करण्यात आलं होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
आज नवरात्रोत्सवाता शेवटचा दिवस म्हणजे आज नवमी..शासनाने कोरोनाचे जे सर्व नियम घालून दिलेत ते सर्व नियम पाळून कालिकाई देवीच्या दर्शनासाठी भाविकांना सोडलं जात आहे.
3
मुख्य मंदिरात श्री बापुजीबुवा आणि श्री कालिकाई यांच्या स्वयंभू मुर्ती आहेत आणि हे श्री बापुजीबुवा श्री कालिकाई देवस्थान हजारो भाविक भक्तांचे श्रध्दास्थान आहे.
4
त्यामुळे आजच्या नवमीच्या दिवशी भक्तांनी कालिकाई मातेच दर्शन घेतल आणि मनोभावे देवीच दर्शन घेतलय.