Ambabai Mandir Kolhapur : सलग दोन दिवस अंबाबाईच्या रुपावर मावळतीची किरणे पोहोचली; आज किरणोत्सवाचा अखेरचा दिवस

Ambabai Mandir Kolhapur : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या रुपावर सलग दोन दिवस रुपावर पोहोचली. पहिल्या दिवशीच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी किरणांची तीव्रता चांगली होती.

Ambabai Kironotsav

1/10
करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या मुखावर सलग दुसऱ्या दिवशी मावळतीची किरणे पोहोचली.
2/10
पहिल्या दिवशीच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी किरणे अधिक स्वच्छपणे पोहोचली.
3/10
शनिवारी 5 वाजून 48 मिनिटांनी किरणे चेहऱ्यावरून किरीटापर्यंत पोहोचली.
4/10
या कालावधीत जवळपास एक मिनिटे किरणे देवीच्या रुपावर होती.
5/10
सलग दोन दिवस किरणोत्सव पार पडल्याने भाविकांमध्ये आनंद होता.
6/10
किरणोत्सव पाहण्यासाठी देवस्थान समितीकडून एलईडी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली आहे.
7/10
यामुळे अनेक भाविकांना किरणोत्सव पाहण्याचा आनंद घेता आला.
8/10
किरणोत्सवानंतर देवीची आरती करण्यात आली.
9/10
सलग दोन दिवस किरणोत्सव पार पडल्याने भाविक चांगलेच सुखावले.
10/10
किरणोत्सवाचा आज अखेरचा दिवस आहे.
Sponsored Links by Taboola