PHOTO : फॉग चल रहा है... महाबळेश्वरमध्ये उन्हाळ्यात धुकं, मिनी काश्मीरमध्ये निसर्गाची कमाल

Malabaleshwar Fog

1/6
उन्हात अंगाची काहिली होत असताना तुमच्या डोळ्यांना सुखावणारी काही दृश्यं महाबळेश्वरमध्ये पाहायला मिळत आहेत.
2/6
उन्हाळ्यात धुकं पडल्याचं कुणी सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण महाबळेश्वरात हे अविश्वसनीय दृश्यं दिसतं आहे.
3/6
दिवसा पारा 30 अंशांच्या पुढे जाणाऱ्या महाबळेश्वरात सूर्यास्तानंतर तापमान कमालीचं घटतं.
4/6
त्यामुळे सकाळी सकाळी सह्याद्रीचे कडे धुक्यात हरवलेले दिसत आहेत.
5/6
महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून महाबळेश्वरची ओळख आहे. इथे निसर्गाची कमाल दिसते.
6/6
धुक्यामुळे वातावरण सुद्धा अल्हाददायक झालं आहे. शिवाय वातावरणात गारवा सुद्धा निर्माण झाला आहे.
Sponsored Links by Taboola