Eknath Shinde PHOTO : शिंदे-फडणवीसांचा दिल्ली दौरा, मॅरेथॉन भेटीगाठी; चर्चा अन् बरंच काही

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आज सकाळी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला वंदन करुन दौऱ्याला सुरुवात केली

मुख्यमंत्री शिंदे यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेलाही वंदन केलं
त्यानंतर शिंदे यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केलं.
शिंदे आणि फडणवीसांनी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली
आज सकाळी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली
राष्ट्रपती कोविंद यांना मुख्यमंत्र्यांनी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन सन्मान केला
यानंतर त्यांनी भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली
नड्डा यांच्यासोबत शिंदे आणि फडणवीसांनी बराच वेळ संवाद साधला
त्यानंतर शिंदे आणि फडणवीस यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली.