PHOTO : वाहनबंदी असलेल्या माथेरान हिलस्टेशनवर धावली ई रिक्षा, पर्यटकांना मोठा दिलासा

Matheran Hill Station : वाहनबंदी असलेल्या माथेरान हिलस्टेशनवर आज तब्बल 172 वर्षांनी ई रिक्षा धावली आहे. ई- रिक्षा सुरू झाल्यामुळे माथेरानला येणाऱ्या पर्यटकांची तीन किलोमीटरची पायपीट वाचणार आहे.

Matheran Hill Station

Sponsored Links by Taboola