Beed : डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अनोखी मानवंदना; 30 हजार स्केअर फूट जागेत गव्हांच्या पेंड्यांपासून साकारले रेखाचित्र

dr babasaheb ambedkar

1/7
गेवराईच्या रेवकिदेवकी या गावात आंबेडकर जयंतीनिमित्त गव्हाच्या पेरणीतुन आंबेडकरांचे रेखाचित्र साकारले आहे.
2/7
बाळासाहेब मस्के यांच्या संकल्पनेतून हे रेखाचित्र साकारले आहे.
3/7
बीएम प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब मस्के यांच्या संकल्पनेतून हे रेखाचित्र साकारण्यात आले असून मार्च महिन्यातच या रेखाचित्राची आखणी करून या ठिकाणी गव्हाची पेरणी करण्यात आली होती .
4/7
आता गहू उगवून आल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सुंदर प्रतिमा साकार झाली आहे.
5/7
भव्य असं डॉ बाबासाहेब आंबेडकरांच रेखाचित्र पाहण्यासाठी परिसरातील नागरिक या ठिकाणी दाखल होत आहेत.
6/7
31 हजार स्क्वेअर फूट मध्ये साकारलेल्या या रेखाचित्राची नोंदणी गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये देखील करण्यात येणार आहे .
7/7
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना केलेल्या या अनोख्या मानवंदनेचं अनेक जण कौतुक करत आहेत.
Sponsored Links by Taboola